जखमांनी समजला देह माझा....तरी हा माझा अंत नाही.....लढता लढता पडलो मी,त्याची मला खंत नाही......रखडून चाललेला हा गाडा,जीवाला थोडीशी उसंत नाही....पानगळ सगळ्या आयुष्यात,अजुन बघितला मी वसंत नाही.....धपापली ही छाती माझी पण,मध्येच थांबणे मला पसंत नाही.... प्रणव लिहितोय....
Category: Uncategorized
बंद डायरीचे निखळलेले पान-२…..
Physics मध्ये एक संकल्पना आहे frame of reference नावाची.कि ज्यात एक रेल्वे गाडीत बसलेला माणुस दुसऱ्या डब्यातल्या माणसाकडे बघतो जसा ह्याचा डब्बा हलतो पण इकडच्याला वाटते कि पलीकडचा माणुस हलतोय. आपल्याला वाटते आपली बोगी स्थिर आहे......एक वेगळीच मजा असते रेल्वेत बसुन दुसऱ्या बोगीत बघताना.....माझही तसच काही तरी झालेले.........एक अदृश्य frame of referance बनुन गेलेली की … Continue reading बंद डायरीचे निखळलेले पान-२…..
बंद डायरीचे निखळलेलं पान-१…..
एखाद्या द्वाड पोरालाही लाजवेल असेच इंजिनारिंगला असलेलं त्यांचे वागणे आता post graduation करतानाही चालू होते.पण बदल एवढाच की आता त्यांना uniform फक्त नव्हता. बाकी मस्ती तर बालवाडीच्या मुळासारखीच .तरी सुद्धा परीक्षा नावाचे आभाळ अचानक कोसळल्याने त्या दिवशी कधी नव्हत ते त्यांचे पाय library कडे वळाले. नेहमीप्रमाणे तिथे सुद्धा गोंधळ नि वेडेपणा चालूच होता. उद्याच्या पेपरचे … Continue reading बंद डायरीचे निखळलेलं पान-१…..
