एकट्या ह्या रात्रीतचंद्र एकटा पडला आहे....अमावस्येला पुन्हा विरहचांदण्यांना घडला आहे..... इथेच ठेवला होता गुलाबतु विसरून निघुन गेलीस....शोध मला तु तिचे सखेहृदयाचा तुकडा पडला आहे...... राखेत माझ्या प्रेताच्या....अस्थी हरवल्या आहे....उकरू नका चितेला...तिचा सुगंध दडला आहे.... पिंजरा माझ्या हृदयाचासजवून ठेवला आहे....शोभेचाच तो पिंजरा फक्तप्रेम पक्षी उडाला आहे.... प्रणव लिहितोय
Category: Uncategorized
मास्टरपीस……
काही गोष्टी काही वस्तु आपल्याला खुप महत्वाची आठवण वाटतात……..त्या वस्तु रुपी आठवणी आयुष्यभर आपल्या सोबत अडगळीत का असेना त्या जपाव्या अश्या वाटतात……पण नियतिच्या मनात काही निर्दयी भाव गाढलेले असतात.नेमकी तिच वस्तु कळत न कळत आपल्या पासुन दुर होऊन जाते कायमचीच……… असंच एकदा माझ्या कडुनही घडलंय.एकतर्फी प्रेम दुतर्फी व्हावे आणि प्रेमाच्या बदल्यात प्रेम मिळावे यासाठी बहुत … Continue reading मास्टरपीस……
Visit, बस आणि आयुष्य….
मुळात माणुस जसा जसा प्रगती करतोय तसतसा तो स्वतःला मर्यादा टाकुन घेतोय .......ज्यांची गरज कधीच नसते .........पण तरीही माणसाला ह्या मर्यादा सोडुन कधी तरी मोकळेपणे जगावेसे वाटतेच आणि त्याने ते तसे जगलेच पाहिजे . शेवटी तुम्ही आयुष्यात कितीही मोठे perfectionist व्हा पण वेडेपणा केल्या शिवाय जिवन जगण्याची मजा येणार नाही........ आमचंही तसच काहीसे होते. इंजिनिरिंग … Continue reading Visit, बस आणि आयुष्य….
