डोक्यावरच्या आकाशात, रंग वसले किती तरी..... कधी राखाडी,कधी काळी आधी नितळ डोहा परी.... सकाळी लाल तु, संध्यास केसरी होई.... खरे सांग आकाशा, कोणती रंगपेटी तुझ्या घरी......
Author: pranavshinde47
दोस्त=मित्र=सखा=सुख
१ महिना झाला असेल पण त्या येड्या गाबळ्यांची भेट झालेली नाही. अस म्हणतात माणसाला एखाद्या व्यक्तीची किंमत फक्त त्याच्या गैरहजेरीतच कळते.......तसंच मित्रांचे ही आहे. आपल्याकडे नसलेल्या गोष्टीचे अप्रूप मनाला असल्याने नेहमी नसलेल्या गोष्टींबद्दलच लिहिले गेले. आज महिनाभर मित्र विरह लाभल्या नंतर कळते की तो आपल्या जवळ असतो तो तो किती महत्वाचा असते .अश्याच काही अवलीयांबद्दल … Continue reading दोस्त=मित्र=सखा=सुख
२०२० साली घरीच थांबायला हवे होते….
"भारतातील lockdown १५ दिवस वाढवला ....."ए आई हे बघ मला के सापडलं.... छोटी मनी आई ला कुतुहलाने दाखवत होती....मनी.....८। वर्षांची चिमकुली गोरी पान.....टवटवीत गाल असलेली ..... गुब्बू फुग्या सारखी नाजूक एकदम......हल्ली बाबांची जुनी कात्रण धुंडाळत होती.....आणि तिला हे शेवटचं कात्रण सापडलं.......शेवटचं ......३० वर्षांपुर्वी चे........ १४ मे २०२० सालचा तो पेपर बघुन मनीची आई सुद्धा चकित … Continue reading २०२० साली घरीच थांबायला हवे होते….
