डोक्यावरच्या आकाशात,
रंग वसले किती तरी…..
कधी राखाडी,कधी काळी
आधी नितळ डोहा परी….
सकाळी लाल तु,
संध्यास केसरी होई….
खरे सांग आकाशा,
कोणती रंगपेटी तुझ्या घरी……
डोक्यावरच्या आकाशात,
रंग वसले किती तरी…..
कधी राखाडी,कधी काळी
आधी नितळ डोहा परी….
सकाळी लाल तु,
संध्यास केसरी होई….
खरे सांग आकाशा,
कोणती रंगपेटी तुझ्या घरी……